text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

विरामचिन्ह

March 04, 2021
    विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व...Read More

डिजिटल Resume

February 28, 2021
आपण अनेक वेळा नोकरी मिळत नाही म्हणून खचून जातो. आपल्या परीने प्रयत्न करून यश मिळत नाही. कधी कधी तर नोकरी च्या मुलाखती मध्ये ज्यांची निवड ...Read More

आपली पण आईच असते !!!

January 21, 2021
मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि  गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.   घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी, घार आकाशात खूप ...Read More

प्रसंगावधान 🏊

June 21, 2020
दु पारची वेळ होती. रणरणत ऊन  असूनही आम्ही चौघेही ओढ्यावर  गेलो. मी, माझा भाऊ, अन् दोन बहिणी असे मिळून आम्ही ओढ्यावर गेलो. नेहमीचच कपडे धुवाय...Read More

💞 मी प्रेम वेडी 💞

June 07, 2020
प्रेम वेडी सुर जुळले नकळ्त माझे ! मला न कळले कसे हे घडले !! आतुरले मी भेटीस आपूल्या ! भेटीमधला स्पर्श बोलका ओठांपाशी येऊन अडला !! तुझ्यात मी...Read More

🗿🔍प्रतिबिंब 🔎🗿

June 06, 2020
प्रतिबिंब   तू नसताना हि होतो मला तुझाच भास ! माझ्या प्रत्येक श्वासात गुंतलाय तुझा श्वास !! तुझ्या माझ्या नात्यात असू नये दुरावा ! नात्यामधे...Read More