text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

डिजिटल Resume

आपण अनेक वेळा नोकरी मिळत नाही म्हणून खचून जातो. आपल्या परीने प्रयत्न करून यश मिळत नाही. कधी कधी तर नोकरी च्या मुलाखती मध्ये ज्यांची निवड होते त्याच्या पेक्षा आपलं शिक्षण जास्त असतं, आपला अनुभव जास्त असतो परंतु आपली निवड मात्र होत नाही, नेमकं आपलं काय चुकत ....

आपली छाप पडत नाही कि आपल्यातील वेगळे पण दिसत नाही कि आपण आपल्यातील गुण दाखवायला कमी पडतो.


नेमकं होत तरी काय, की प्रत्येक वेळी वशिला लागतो? ज्यांची निवड होते त्या प्रत्येकाचा वशिला असतो ???

नाही ! मग काय कमी पडत ?


पैसा, ओळख आपली कमी पडते. ज्यांची निवड होते त्या सर्वांकडे पैसा ओळख असते. त्यांची निवड काय पैसे बघून, श्रीमंती बघून होते.

 

 

मला वाटत आपणच कुठे तरी कमी पडत असणार. आपल्यातील क्षमता कर्तृत्व दाखवण्यासाठी. आपली छाप पाडण्यासाठी. मुलाखतीला आलेल्या सर्वांपेक्षा आपण काही तरी खास आहोत हे जर त्या मुलाखत घेणाऱ्याला समजलं तर नक्कीच आपला विचार केला जाऊ शकतो. मात्र आपलं काय होत आपण सर्वांप्रमाणे मुलाखतीला जातो आताच्या डिजिटल युगात सुद्धा आपण 2-3 पानी किंवा त्यापेक्षा जास्त मोठा Resume घेऊन जातो किंवा एखाद्या ठिकाणी पाठवतो.


जरा विचार करा, त्या ठिकाणी मुलाखतीला तुम्ही एकटे जाणारे नसता. तुमच्या सारखे हजारो लोक जातात, ते मुलाखत घेणारे त्या हजारो लोकांचे Resume वाचत बसणार आहेत का? त्या हजारो लोकांमध्ये जर समजा तुमचा Resume वेगळा असेल म्हणजेच त्या 3-4 कागदी पाना पेक्षा एका लिंक मध्ये आपण आपला Resume सादर केला तर,

  • इतरांन पेक्षा वेगळा Resume त्यामुळे आपल्याकडे लक्ष केंद्रित.

  • Resume इतरांना पेक्षा वेगळा स्पेशल, आकर्षित आहे तर आपण नक्कीच स्पेशल असणार. असा मुलाखत घेणाऱ्याचा विश्वास बसणार.

  • स्पेशल Resume पाहून साहजिकच आपल्यावर छाप पडणार.

  • कधीही कोणीही Resume मागितला तर देता येईल, सांभाळण सोपं,

  • आजकालच्या डिजिटल युगात आपण पण डिजिटल झालं पाहिजे

  • हे आणि या सारखे अनेक फायदे या डिजिटल Resume चे आहेत.

मात्र तुम्हांला आता प्रश्न पडला असेल हे डिजिटल Resume वाचन ऐकणं सोपं वाटत पण असा कोणाचा Resume असतो का???
हो ! असतो असा Resume. 👇
 
 
म्हणूनच तुमच्यासाठी खाली 5 डिजिटल Resume लिंक दिल्या आहेत.

आता मनात प्रश्न असेल असा Resume तयार कोण करणार आम्हाला तर असा वेबसाईट Resume ( डिजिटल Resume) तयार करता येत नाही.
 
तर आम्ही तुम्हांला अशा प्रकारे तुमचे Resume तयार करून देऊ शकतो. फक्त ₹100/- मध्ये तुम्हांला तुमचे डिजिटल Resume तयार करून देऊ  .

नाव:- विलास अशोक जाधव
मोबाईल नं. 8286247881


🖋️_विलास अशोक जाधव

 

1 comment: