text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

👲आत्ता तरी जागे व्हा !!!👲

ऐश्वर्या राय एखादा साबन प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो. 

शिल्पा शेट्टी एखादा शाम्पू प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो. 

ऋतिक रोशन एखादा deo प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो. 

परंतु . . . 

आपला मराठी मित्र किंवा कोणी नातेवाईक काही व्यवसाय करत असेल तर आपण त्याच्या कडून काहीच खरेदी करत नाही. एखादा अपवाद सोडून.



आपण ज्यांना ओळखत नाही त्यांची फक्त एक जाहिरात पाहून ते प्रॉडक्ट खरेदी करतो आणि ज्यांना आपण जन्मा पासून ओळखतो जे सर्व साधारण जीवन जगत आहेत त्यांना सहकार्य करत नाही, त्यांच प्रॉडक्ट  घेत नाही त्यांना प्रमोट करत नाही.

आपल्याकडे हजारो कारण असू शकतात आपल्या मराठी मित्राकडून किंवा नातेवाईक कडून वस्तू खरेदी नकरण्याची. 

 ते सर्व सोडून आज पासून फक्त आणि फक्त आपल्या मराठी मित्र किंवा नातेवाईक ला प्रमोट करू त्यांच्या कडूनच हवी ती  वस्तू खरेदी करू, भले ही कमी जास्त पैसे दयावे लागले तरी चालेल त्यांनाच आत्मनिर्भय बनवू मोठे बनवू .🙏

जे पहलेच मोठे मोठे सेलिब्रेटी आहेत ज्यांचा अफाट पैसा बँक बॅलन्स प्रॉपर्टी आहे त्यांना पुन्हा मोठे करण्याने काय होणार ?

आत्ता तरी जागे व्हा !!!

 आपला मराठी मित्र ( विलास अशोक जाधव मो. 8689805189 ) आपल्याला घरपोच सेवा देतोय. कॅश ऑन डिलीव्हरी सेवा पुरवतोय. अगदीच एखादी वस्तू आवडली नाही किंवा काही कारण असल्यास 7 दिवसांत परत करण्याची सुविधा देतोय. 

 आता मराठी माणसाला उभं करूया त्याला साथ देऊ, स्वतःसोबत महाराष्ट्राचा विकास करू.

आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी खालील⤵ लिंक ला मेसेज करा


🛍 Amazing Shopping 🛍

1 comment: