text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

💞 मी प्रेम वेडी 💞

प्रेम वेडी


सुर जुळले नकळ्त माझे !
मला न कळले कसे हे घडले !!

आतुरले मी भेटीस आपूल्या !
भेटीमधला स्पर्श बोलका
ओठांपाशी येऊन अडला !!

तुझ्यात मी अशी गुंतून गेले !
मला न कळले कसे हे घडले !!

तू वेड लाविले या वेडीला !
तुझ्यात माझा जीव गुंतला !!

तुझ्या माझ्या नात्याचे बंध जुळले !
तुझे माझे प्रेम आज पुन्हा नव्याने बहरले...!!
                            
 📖✍️अरुणा

No comments