text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

.🦋 *तू* 🦋.


मोबाईल मध्ये सीम कार्ड गरजेचे तसे तू माझ्या जिवनात...

तू माझा श्वास नाहिस कारण मि आताही तुझ्याशिवाय जिंवत आहे...

मात्र तू माझी ऊर्जा आहेस, तू माझ्याशी बोलल्याने मिळणारी ऊर्जा सुर्या पेक्षा कमी नाही...

तू माझा आनंद आहेस, तुला भेटल्याने मिळणारा आनंद ...
वासराला गायीच्या मिलनाने होणार्‍या आनंदापेक्षा कमी नाही...

बागेतील फुलझाडाला फुलाशिवाय शोभा नाही, तसे तुझ्या शिवाय माझ्या जिवनाला अर्थ नाही...

माझ्या दिव्यारुपी जिवनाला तू कापसाच्या वाती प्रमाणे तेला सम आयुष्य संपेपर्यत साथ देशील...


मी तुझी वाट पाहतोय चातक जशी पावसाची वाट पाहतो तशी...

वाळवंटात फुल शोधतोय !!!!

                                                ✍ विलास अशोक जाधव

No comments