text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

जीवन एक गणित


जीवन = गणित
जीवन हे एक गणित आहे !!!
गणित सोडवताना सुटेल वाटत होत पण गुंता वाढत गेला!
प्रियसीला परिवारामधे ➕ करता करता मित्रांना ✖️ च राहुन गेल !!

जीवनाच गणित सोडवताना नविन समस्या ➖ करता करता  झाल्या !!
नको असणारे  करता करता ➕ झाले आणि हवे असणारे होवु लागले.
अस जीवनाच गणित कस सुटनार  ???
                           

No comments