text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

मराठी विलोमपद

  मराठी विलोमपद


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच  असते जसे सरळ वाचताना...... 👇

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
29. टेप आणा आपटे.
30. शिवाजी लढेल जीवाशी.
31. सर जाताना प्या ना ताजा रस.
32. हाच तो चहा


लेखक अनामिक

हे मी लिहीले नाही, मला Whats App वर मिळाले, मला आवडले ते एका ठिकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे. मुळ लेखक कोण असेल तर त्यांनी vjadhav1891@gmail.com यावर संपर्क करावा. मी त्यांच्या नावाने प्रसिध्द करेन.


No comments