text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

होळी

होळी


होळी पेटवुया जातीपातीची
होळी पेटवुया असमानतेची
होळी पेटवुया विषमतेची
होळी पेटवुया भ्रष्टाचाराची
होळी पेटवुया बेरोजगारीची
होळी पेटवुया माजलेल्या राजकारण्यांची
होळी पेटवुया निर्टावलेल्या नोकरांची ( जनतेची कामे अडवणार्‍यांची )

No comments